हा प्राथमिक अहवाल आहे, अंतिम निष्कर्ष काढू नका; अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया
2025-07-12 0 Dailymotion
आज पुण्यात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी एअर इंडिया विमान अपघाताप्रकरणी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे.